By Ms Moon | 10-Mar-2020

Video: ऐकावं ते नवलंच ! करोना व्हायरसवर आता आलं गाणं

करोना व्हायरसचा धसका संपूर्ण जगाने घेतला आहे. संपूर्ण मनोरंजनविश्वालासुध्दा  करोनाचा फटका बसला आहे. सर्वांनाच करोनापासून योग्य ती खबरदारी घेण्याचे सांगण्यात येत आहेत.  मराठी मालिकांच्या सेटवरही करोनाविरोधात पुरेपूर खबरदारी घेण्यात येत.....

Read More