By Prerana Jangam | 30-Nov-2020

Exclusive : अभिनेत्री सई लोकूर आणि तिर्थदीप रॉय या नवविवाहीत जोडप्याच्या विवाहसोहळ्याचे फोटो एकदा पाहाच

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री सई लोकूर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. तिर्थदीप रॉयसोबत सईने लगीनगाठ बांधली आहे. बेळगावात सईच्या या लग्नसोहळ्याचे विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी दोघांचा पेशवाई थाट असलेला.....

Read More