By | 18-Mar-2019

चेहऱ्यातील साम्यामुळे पर्रिकरांची ओळख मला मिळाली हे माझं भाग्य: योगेश सोमण

गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचं स्वादुपिंडाच्या आजाराने रविवारी 17 मार्च रोजी निधन झालं. एक सच्चा आणि सुसंस्कृत नेता हरपला अशी हळहळ सर्वच स्तरातून व्यक्त झाली. सर्वसामान्यात.....

Read More