By | 24-Mar-2019
" धोंडी चम्प्या एक प्रेमकथा" या धमाल सिनेमाचा मुहूर्त सोहळा संपन्न...
धोंडी चम्प्या एक प्रेम कथा" या मराठी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच संपन्न झाला. या वेळी भरत जाधव, वैभव मांगले, निखिल चव्हाण, सायली पाटील यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. या चित्रपटाचे सादरीकरण सुनील.....