By | 30-Jan-2019

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानला ईडीची नोटीस; तस्करीचा आहे आरोप

परकीय चलन बेकायदेशीरपणे भारताबाहेर नेल्याप्रकरणी पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना ईडीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 2011 साली दिल्ली विमानतळावर राहत फतेह अली खान यांची तपासणी करण्यात आली होती. महसूल गुप्तवार्ता.....

Read More