By | 08-Sep-2018

Exclusive:अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नासाठी करण जोहर करणार दिग्दर्शन

बॉलिवूड अभिनेत्री आणि सुपरस्टार अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना आता संपूर्णपणे एक लेखिका म्हणून उद्यास आली आहे. ट्विंकलचं ‘फन्नी बोनस्’ हे पुस्तक तुफान बेस्टसेलर ठरलं. आता नुकतंच तिने ‘पाजामास् फॉरगिविंग’.....

Read More