By | 09-Feb-2019

संजय जाधवांचा नवा अवतार,'सूर सपाटा'मध्ये दिसणार खलनायकी अंदाजात

चित्रपटाची फ्रेम अन फ्रेम बोलती करण्याचं हाती कसब असणाऱ्या संजय जाधवांची अभिनयाची इनींग सध्या जोशात आहे. अनेक मराठी चित्रपटांना आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये उत्तमरीत्या कॅप्चर करणारे सिनेमॅटोग्राफर, 'दुनियादारी' या मराठी चित्रपटाद्वारे.....

Read More