By Prerana Jangam | 28-Aug-2021

PeepingMoon Exclusive : 'दुनियादारी' फेम संगीतकार समीर सप्तीसकर लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, पार पडला साखरपुडा

संगीतकार समीर सप्तीसकरचा नुकताच साखरपुडा पार पडलाय. ज्ञानदा पवारसोबत समीरचा साखरपुडा पार पडलाय. यावेळी समीरचे जवळचे कुटुंबिय आणि मित्र-मंडळींनी हजेरी लावली होती. या साखरपुड्याचे फोटो सोशल मिडीयावर शेयर केले जात.....

Read More