By | 25-Feb-2019

'डोक्याला शॉट'मध्ये सुव्रत जोशी आणि प्राजक्ता माळीने गायलं तमिळ गाणं

नुकताच 'डोक्याला शॉट' या सिनेमाचा ट्रेलर आणि टायटल सॉंग प्रदर्शित झाले असून मराठी आणि तमिळ अशा दोन भिन्न संस्कृतीचे मिश्रण असलेल्या या सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.  या सिनेमात महत्त्वाची.....

Read More