By | 10-Apr-2019

'तुला पाहते रे' मालिकेच्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस

अल्पावधितच रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लाडकी मालिका 'तुला पाहते रे' अडचणीत सापडली आहे, निवडणूक आयोगाकडून या मालिकेला नोटीस बजावण्यात आलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मालिकेत निवडणूकीचा प्रचार करण्यात आल्याने.....

Read More