By miss moon | 21-Oct-2020

नेहा पेंडसेचा हा हिंदी सिनेमा दिवाळीत होणार प्रदर्शित, पोस्टर रिलीज

अभिनेत्री नेहा पेंडसे आगामी हिंदी सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. 'सूरज पे मंगल भारी' असं या सिनेमाचं नाव आहे. येत्या दिवाळीत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. नेहाने नुकतच सोशल मिडीयावर.....

Read More