By | 03-Nov-2018

सिल्व्हर स्क्रिनवर होणार 'फाईट'

बॉलीवूडप्रमाणे आता मराठी चित्रपटातही स्टंट आणि अॅक्शनची तुफान फटकेबाजी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. कारण, फ्युचर एक्स प्रोडक्शन निर्मित आगामी 'फाईट' या चित्रपटाद्वारे सिनेरसिकांना अॅक्शनपटाची जबरदस्त मेजवानी मिळणार आहे. लवकरच प्रदर्शित.....

Read More