By | 06-Jun-2019

असा पार पडला सरसेनापती हंबीरराव’ या सिनेमाचा पोस्टर लाँच सोहळा

हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची आणि जाज्वल्य इतिहासाची महती सांगणाऱ्या उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्यदिव्य मराठी चित्रपटाची घोषणा आणि पहिल्या पोस्टरचा अनावरण सोहळा कोंढणपूर, पुणे येथे दिनांक.....

Read More