By Ms Moon | 28-Feb-2020

'इभ्रत' या दिवशी येणार रसिकांच्या भेटीला

रोमियो-ज्युलिएट, हिर-रांझा, लैला-मजनूच्या प्रेमकहाणी बरोबरच आपल्या मराठी मातीतील मल्हार-मायडी ची प्रेमकथा लवकरच 'इभ्रत' या चित्रपटातून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि या मराठमोळ्या प्रेमकथेवर सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे......

Read More