By | 11-Mar-2019
Exclusive: ‘बर्फ: एक खेल’मध्ये बिग बी आणि इम्रान हाश्मीसोबत झळकणार एलियाना डिक्रूझ
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या आपल्या सिनेमांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांचा नुकताच प्रदर्शित झालेल्या बदला सिनेमा रसिक प्रेक्षकांना प्रचंड भावला. लवकरच ते ब्रम्हास्त्र या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यानंतर.....