By | 05-Feb-2019

अमृता निघाली 'पॉंडीचेरी'ला; शुटींगला करणार सुरुवात

अभिनेत्री अमृता खानविलकर सचिन कुंडलकर दिग्दर्शित पॉंडीचेरी सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकते आहे. महत्त्वाचं म्हणजे मोबाईल फोनवर चित्रीत होणारा हा पहिला मराठी सिनेमा आहे. या सिनेमाच्या शूटींगसाठी अमृता नुकतीच पॉंडीचेरीसाठी रवाना.....

Read More