By Pradnya Mhatre | 12-Mar-2020
Photos: इरकली साडी भारी, पाहा अभिनेत्रींची फॅशन न्यारी
सध्या तरुणाई म्हणजेच जनरेशन नेक्स्ट आपली पारंपारिकता जपताना पाहायला मिळते.त्यात मराठी सेलिब्रिटीसुध्दा आपला मराठमोळा पारंपारिक साज जपताना नेहमीच पाहायला मिळतात. त्या हटके लुकमधील विविध फोटो त्यांच्या सोशल मिडीयामुळे चाहत्यांमुळे पोहचतात......