By | 10-Apr-2019

सोनी मराठीवर रंगणार 'जल्लोष लोकसंगीताचा’

येत्या १४ एप्रिल रोजी तुमची दुपार आणि संध्याकाळ लोकसंगीताच्या मैफलीने रंगणार आहे. सोनी मराठी रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे 'जल्लोष लोकसंगीताचा'! प्रसिद्ध गायक आनंद शिंदेंच्या लोकगीतांवर मराठी टीव्हीवरील सेलिब्रिटीज धमाल.....

Read More