By | 11-Apr-2019

‘जीवलगा’च्या सेटवर साजरा झाला सीमा चांदेकर यांचा वाढदिवस, पाहा फोटो

‘स्टार प्रवाह’वर येत्या २२ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या ‘जिवलगा’ या मालिकेच्या सेटवर नुकतंच एक जंगी सेलिब्रेशन पार पडलं. निमित्त होतं ते सिद्धार्थ चांदेकरच्या आईच्या वाढदिवसाचं. रिअल लाईफमधली माय-लेकाची ही जोडी रिल.....

Read More