By | 24-Dec-2018

'सूर सपाटा'च्या पोस्टरने घेतली प्रेक्षकांच्या मनाची पकड

प्रत्येक श्वासागणिक बघणाऱ्यांचीही उत्सुकता शिगेला पोहोचवणारा मातीतला खेळ म्हणजे ‘कबड्डी’. कबड्डी... कबड्डी... कबड्डी... म्हणत साखळी मारणाऱ्या कबड्डीपटूसोबत सर्वसामान्यही त्यात गुंतत जातो. हाच मातीतला खेळ आज आंतरराष्टीय स्तरावर पकड घेताना दिसतोय......

Read More