By | 31-Jan-2019

उपेंद्र लिमये 'सूर सपाटा'मध्ये साकारतोय अस्सल मातीतला कबड्डी प्रशिक्षक

सशक्त अभिनय, देवदत्त आवाजातली जरब आणि करारी व्यक्तिमत्त्वाने कमालीची लोकप्रियता मिळवणारे उपेंद्र लिमये नेहमीच निरनिराळ्या भूमिकांधून रसिकांचे मनोरंजन करताना दिसतात. प्रत्येक भूमिका आणि त्यानुसार त्याचे उत्कंठावर्धक सादरीकरण ह्यातलं उत्तम गणित.....

Read More