By | 20-Mar-2019

KesariReview:अक्षयच्या दमदार अभिनयाने सजलेला 'केसरी'अंगावर रोमांच उभा करेल

दिग्दर्शक:  अनुराग सिंह कलाकार:  अक्षय कुमार, परिणीती चोप्रा वेळ: 2 तास रेटींग: 4 मून 36 व्या शीख रेजिमेंटचे 12 सप्टेंबर 1897 साली 21 सैनिक आणि 10 हजार अफगाण सैनिकांमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धाची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर आता.....

Read More