By | 02-Oct-2018
पं. संजीव अभ्यंकर यांना गानसरस्वती पुरस्कार जाहीर
गानसरस्वती कै. किशोरीताई आमोणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा यंदाचा गानसरस्वती पुरस्कार मेवाती घराण्याचे प्रख्यात गायक पं. संजीव अभ्यंकर यांना जाहीर झाला आहे. कै. किशोरीताई आमोणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे आद्य शिष्य.....