By Ms Moon | 17-Feb-2020

लोकेश गुप्ते दिग्दर्शित 'ऋणानुबंध' येत्या दिवाळीत रसिकांच्या भेटीला

'फर्जंद' या सुपरहिट चित्रपटाचे निर्माते अनिरबान सरकार, स्वप्निल पोतदार, महेश जाउरकर आणि अभिनेता, दिग्दर्शक लोकेश गुप्ते "ऋणानुबंध" च्या निमित्ताने एकत्र आले आहेत. लोकेश गुप्ते दिग्दर्शित 'ऋणानुबंध' या नव्या चित्रपटाची निर्मिती.....

Read More