By Ms Moon | 20-Dec-2019

'आई कुठे काय करते' मालिकेच्या निमित्ताने मधुराणी गोखले प्रभुलकरशी साधलेला खास संवाद

स्टार प्रवाहवर २३ डिसेंबरपासून सायंकाळी ७.३० वाजता सुरु होणाऱ्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अरुंधतीची व्यक्तिरेखा साकारणार आहे अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर. आईच्या भावविश्वाचा शोध घेणाऱ्या या भूमिकेविषयी मधुराणी.....

Read More