By | 14-Jan-2019

'मणिकर्णिका' सिनेमात या मराठमोळ्या कलाकाराचा मोलाचा वाटा

मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये रंगभूषाकार म्हणून स्वतःचा ठसा उमटवलेले रंगभूषाकार संतोष गिलबिले यांची आता बॉलिवूडमध्ये एंट्री होत आहे. बहुचर्चित मणिकर्णिका या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केलाय. चित्रपट किंवा रंगभूषेची.....

Read More