By Team peepingmoon | 21-Mar-2022

दाक्षिणात्य अभिनेत्रीचं भीषण कार अपघातात निधन

प्रसिद्ध तेलगू अभिनेत्री गायत्री उर्फ ​​डॉली डिक्रूझचा शुक्रवारी एका भीषण कार अपघातात मृत्यू झाला. यावेळी गायत्रीसोबत तिचा एक मित्र होता. हे दोघेही होळीच्या पार्टीतून घरी जात होते. यावेळी हा अपघात.....

Read More