By | 08-Jan-2019

हा लेखक बनला अभिनेता

'बालक पालक', 'यल्लो', 'बाळकडू' अशा चित्रपटांना आपल्या खुमासदार लेखनशैलीनं लोकप्रिय करणारे गणेश पंडित यांचे अभिनय कौशल्यही लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित, शिवकुमार पार्थसारथी दिग्दर्शित 'डोक्याला शॉट'.....

Read More