By | 21-Feb-2019

मिका सिंग ने उडवली धमाल, ‘डोक्याला शॉट’ सिनेमात गायलं हे गाणं

'डोक्याला शॉट' नावाचा धमाल कॉमेडी सिनेमा १ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या हटके नावावरून ह्या  सिनेमात काहीतरी धमाकेदार आणि मजेशीर पाहायला मिळणार हे नक्की. चित्रपटाच्या 'जोरू का गुलाम' या.....

Read More