By | 22-Jan-2019

मिका सिंगचं मराठीत दमदार पदार्पण

'डोक्याला शॉट' नावाचा धमाल कॉमेडी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नावावरून ह्या सिनेमात काहीतरी वेगळे आणि मजेशीर पाहायला मिळणार हे नक्की आहे. या सिनेमामध्ये प्रेक्षकांना एक सरप्राइज मिळणार आहे......

Read More