By Amruta Chiranjivi Chougule | 06-Oct-2019

Navratri special: नवमीदिवशी सेलिब्रिटींवर सजला मोरपंखी साज

आज नवरात्रीचा अखेरचा म्हणजे नववा दिवस. आजच्या दिवशी मोरपंखी रंगाला प्राधान्य दिलं जातं. नवमीदिवशी शस्त्रपुजाही केली जाते. त्याला ‘खंडेनवमी’ म्हणतात. आज नवमीच्या दिवशी मराठी अभिनेत्रीही मोरपंखी रंगात रंगल्या आहेत. पाहुयात.....

Read More