By Ms Moon | 19-Dec-2019

स्वप्नील जोशीचा ‘मोस्ट स्टायलिश' अवॉर्डने सन्मान

आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशीने मराठी सिनेसृष्टीत वेगळ्या धाटणीचे चित्रपट करून चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. वेगळ्या वाटेवरून यशस्वी प्रवास करणाऱ्या स्वप्नीलचा 'मोस्ट स्टायलिश अवॉर्ड' सोहळ्यात सन्मान करण्यात आला......

Read More