By Ms Moon | 06-Apr-2020

‘मुळशी पॅटर्न’च्या निर्मात्यांनी जपलं सामाजिक भान, पडद्यामागील कामगारांना केली लाखोंची मदत

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. याचा आर्थिक परिणाम विविध क्षेत्रात रोजंदारीवर असलेल्या कामगारांच्या जीवनावर झाला आहे, यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीचाही समावेश आहे. या लॉकडाऊनमुळे मराठी चित्रपटांचे चित्रीकरण बंद.....

Read More