By miss moon | 20-Jul-2020

"शेवंता फक्त नावचं पुरेसं आहे", म्हणतेय शेवंता साकारणारी अपूर्वा नेमळेकर

'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना आवडल्या. त्यानंतर आलेल्या दुसऱ्या भागात एक असं पात्र समोर आलं जे हटके आहे हे पात्र आहे शेवंताचं. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही भूमिका साकारतेय......

Read More