By Ms Moon | 15-May-2020

 सिध्दार्थ चांदेकरने केलं हे नवं चॅलेंजच्या, पोस्ट केली आवडत्या सिनेमांची यादी

सोशल मिडीयावर लॉकडाउनमुळे विविध चॅलेंजचा सुळसुळाट सुरु आहे. घरात बसून एकमेकांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून विविध चॅलेंज  दिले जात आहेत. यातच अभिनेता सिध्दार्थ चांदेकरनेही एक हटके चॅलेंज स्विकारलं आहे. आवडत्या दहा सिनेमांची.....

Read More