By | 28-Dec-2018
वडिल मुलीच्या हळव्या नात्याला, शानने चढवला स्वरांचा साज
असं म्हटलं जातं, वडिल हे त्यांच्या मुलींचे पहिले मित्र असतात. वडिल मुलींसाठी आदर्श असतात. वडिल-मुलीच्या ह्या सुंदर नात्याला डेडिकेट करणारे गाणे सुप्रसिध्द पार्श्वगायक शानने गायले आहे. शान ह्यांनी गायलेले ‘नो.....