By miss moon | 08-Sep-2021

'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या मंचावर आली खास पाहुणी, गणेशोत्सव विशेष भागात पल्लवी जोशी यांची हजेरी

'सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ च्या नवीन पर्वाला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. या कार्यक्रमातील स्पर्धकांचे एकापेक्षा एक परफॉर्मन्स आत्तापर्यंत पाहायला मिळाले आहेत. प्रत्येक आठवड्यात हे लिटिल चॅम्प्स आपल्या भन्नाट सादरीकरणाने सगळ्यांना थक्क करतात......

Read More