By | 12-Mar-2019

'सूर सपाटा'चा निवाडा पंच प्रवीण तरडेंच्या हाती

'मुळशी पॅटर्न' चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशानंतर खरंतर प्रवीण तरडेंना एक नवी ओळख मिळाली असं म्हणायला हरकत नाही. संवेनशील लेखक, दर्जेदार अभिनेते, उत्तम निर्मितीमूल्य जपणारे निर्माते-दिग्दर्शक म्हणून नावारूपास आलेले प्रवीण तरडे एकेकाळी.....

Read More