By | 23-Oct-2018

सैराट फेम परशाचा हा जिगरी दोस्त झळकणार 'माझा अगडबम' सिनेमात

'परश्या आर्ची आली....आर्ची' अशी साद घालणाऱ्या लंगड्या प्रदीपची भूमिका जगभर गाजवणारा अभिनेता तानाजी गालगुंडे, लवकरच एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येत आहे. आगामी 'माझा अगडबम' या सिनेमाद्वारे तो पुन्हा एकदा झळकणार.....

Read More