By | 09-Jan-2019
अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा यावर्षी ‘डबल धमाका’, दाक्षिणात्य सिनेसृष्टी तसेच बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण
मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात केली आहे. तिच्या पाटील या चित्रपटाचे शो पश्चिम महाराष्ट्रात.....