By Prerana Jangam | 19-Jul-2021

अभिनेत्री प्राजक्ता माळीची कवयित्री म्हणून नवी ओळख, पार पडला 'प्राजक्तप्रभा' काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा

अभिनेत्री प्राजक्ता माळीला आपण सूत्रसंचालक, नृत्यांगना आणि इतर विविध माध्यमांमधून पाहिलय. आता प्राजक्ता तिची एक नवी ओळख निर्माण करतेय, ती म्हणजे कवयित्री म्हणून. ग्रंथाली प्रकाशित 'प्राजक्तप्रभा' काव्यसंग्रहाच्या माध्यमातून प्राजक्ताने तिच्या आयुष्यातील.....

Read More