By Ms moon | 12-Jul-2019

पाहा व्हिडिओ, सुनिधी चौहानचा जादुई आवाज असलेलं 'स्माईल प्लीज' सिनेमातलं नवं गाणं

विक्रम फडणीस दिग्दर्शित 'स्माईल प्लीज' या सिनेमाचे 'अनोळखी' हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर  प्रदर्शित करण्यात आले आहे. मुक्ता बर्वेवर चित्रित झालेले आणि सुनिधी चौहान यांनी गायलेले हे गाणे  म्हणजे मनातल्या.....

Read More