By Ms Moon | 27-Jan-2020
अभिनयाच्या वेडापायी त्याने सोडलं सरकारी नोकरीवर पाणी, वाचा सविस्तर
स्टार प्रवाहवर सुरु झालेल्या ‘प्रेमाचा गेम सेम टू सेम’ या मालिकेत दिघा आणि डॉ. अरविंद अशी दुहेरी भूमिका साकारणाऱ्या संचित चौधरीचा अभिनयाचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे. संचित मुळचा नागपूरचा. वडिल शिक्षक.....