By | 07-Jun-2019

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची शॉर्ट फिल्म ठरली सर्वोत्कृष्ट

महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दूस-या पर्वाचा विजेता अभिनेता पृथ्वीक प्रतापच्या शॉर्टफिल्मला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरण विषयक वसुंधरा लघुपट स्पर्धेत पृथ्वीकचा ‘वेकअप’ हा लघुपट दुसरा आला आहे......

Read More