By Amruta Chiranjivi Chougule | 05-Oct-2019

Navratri Special: अष्टमीदिवशी अभिनेत्रींचा जांभळ्या रंगाचा उदो उदो, पाहा फोटो

आज नवरात्रीचा आठवा दिवस आहे. नवरात्रीच्या आठव्या दिवशी जांभळ्या रंगाचा मान आहे. आजच्या दिवशी देवी महागौरीची पुजा केली जाते. देवी शैलपुत्रीलाच महागौरी असंही म्हणतात. अत्यंत गौरवर्णीय कांती असल्यामुळे शैलपुत्री देवीलाच.....

Read More