By Ms Moon | 10-May-2020

पाहा Video : तुमचे दात तुटले तर मी जबाबदार नाही – मिलिंद सोमण 

फिटनेस फ्रिक आणि आयर्न मॅन अशी ओळक असलेला हँडसम मिलिंद सोमण सोशल मिडीयावरही चांगलाच चर्चेत असतो. त्याचे फिमेल फॉलोवर्स तर आहेतच मात्र त्याचा फिटनेस पाहून फिटनेस प्रेमीही त्याच्यावर फिदा आहेत......

Read More