By Ms Moon | 25-Aug-2019
'बबन' फेम ही सुपरहीट जोडी आता झळकणार 'राजकुमार'मध्ये
२०१८ साली प्रदर्शित झालेल्या बबन या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील संवाद ,गाणी,कलाकार अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत .बबन आणि कोमल या जोडी ने तर संपूर्ण.....