By Ms Moon | 15-Nov-2019
...अशी सुचली ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ ची कथा
स्त्रीला आयुष्यात मुलगी-आई-बहिण-मैत्रीण-पत्नी-सून या सर्व भूमिका जबाबदारीसह साकाराव्या लागतात. स्त्री म्हटलं की तिने सहन करायचं हे ठरलेलं असतं. पण प्रगतीशील देशाच्या स्त्रीया या त्यांच्या जबाबदा-या न झटकता स्वत:चं आयुष्य नव्याने.....