By miss moon | 19-Jul-2020

'अग्गंबाई सासुबाई'मधील बबड्याला येतेय आजोबांची आठवण, पोस्ट केली शेयर

नुकतीच मालिका विश्वातील चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र अद्याप कोरोनाग्रस्त परिस्थिती सिनीयर सिटीजन कलाकारांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सेटवर एन्ट्री नाही. त्यामुळे काही मालिकेतील सिनीयर सिटीजन कलाकारांना घरीत थांबावं लागत आहे. 'अग्गंबाई.....

Read More