By Nishant A Bhuse | 13-Jul-2020

 PeepingMoon Exclusive: सुशांतच्या रुममध्ये मिळालेल्या लाल बॅगेचं रहस्य उलगडलं, मित्र महेश शेट्टीची नसून ही बॅग आहे सुशांतची बहिण मीतूची

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या बेडरूममध्ये मिळालेल्या लाल बॅगेमुळे निर्माण झालेल्या रहस्याचं सत्य अखेर समोर आलं आहे. बॉलिवुड एक्टर सुशांतच्या निधनाचा तपास करणाऱ्या पोलीसांनी याचा खुलासा केला आहे.ही लाल.....

Read More